नारायणगाव ते शिर्डी सायकल वारी 2023 दिवस पहिला
jalpari saee patil jalpari saee patil
3K subscribers
639 views
37

 Published On Nov 30, 2023

#cycle #cycling #shridibaba #shirdi #saibaba #cyclinglife #sai #vaari

नारायणगाव ते शिर्डी सायकल वारी दिवस पहिला खूप आनंदी आनंद झाला. माझा या वारीतला पहिलाच वर्ष होता सर्वांना भेटून मला खूप आनंद यावर्षी या वारीचा सातव्या वर्षी होता यावर्षी वारीला 300 हून अधिक सायकलिस्ट होते लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व लोक या वारी सामील झाली होती यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे सात सायकला सात helmet सात साईबाबा चांदी फ्रेम सात सायकल पंप खूप लोकांनी एन्जॉय केला

आम्ही सर्व लोक खूप एक्साईड होतो सकाळी साईबाबांची आरती झाली आणि आम्ही वारीला सुरुवात वारीच्या पुढे दोन बुलेट होत्या त्याच्यावर साई बाबांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती त्यापुढे पुढे चालत होत्या आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व सायकली एकामागून एक असे चालवीत होतो गाड्यांचा खूप मोठा फौज फाटा आमच्या बरोबर होता.

लोक जागोजागी थांबून आमचा सत्कार करत होते. भरपूर लोक कोण नाश्ता कोणत्या कोणी थंडा कोणी चहा पाणी देत होते नियोजन खूप सुंदर होते . माझ्या या वारीचा पहिलाच वर्ष होता त्यामुळे मला खूप कौतुक वाटत होते . आमचा पूर्ण परिवार या वारीमध्ये सामील झाला होता . पारीच्या बरोबर एक डीजे पण होता त्यामुळे सायकल चालवायला खूप आनंद वाटत होतं.

show more

Share/Embed