आली आली हो गोंधळाला आली | Aali aali ho gondhalala aali
Amol Deshmukh Amol Deshmukh
17K subscribers
156,692 views
892

 Published On Oct 8, 2022

गाण्याचे बोल:-
आली आली हो गोंधळाला
गोंधळाला आई
तुळजाभवानी माझी आई
तुळजाभवानी आई
आई उदे गं तुळजाबाई
तुळजाभवानी अंबाबाई || धृ ||

खुशीनं गोंधळाला आली रं
तुळजाभवानी माझी
भक्ताच्या नवसाला पावली रं
तुळजाभवानी माझी || १ ||

काठीच्या कुडाची माझी साधी झोपडी
बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी
गुमान भुईवर बसली रं
तुळजाभवानी माझी || २ ||

खुशीनं तेलाचा दिवा मी आता लावला
निवद देवीला भाजी भाकरी पावला
आवडीनं गूळपाणी प्याली रं
तुळजाभवानी माझी || ३ ||

भवानी मी तुझा भक्त खरा
भुत्या जोगती नाच नाचती
भक्तीची परडी सांभाळ डुगडुग
ज्ञानरसाचा झरा आता ज्ञान रसाचा झरा
कवडीच्या माळा घालूनी गळा
मागू जोगवा जरा
येळंला धावून आली रं
तुळजाभवानी माझी || ४ ||

नवरात्रोत्सव २०२२
सौ. शुभा हिंगमिरे धनकवडी पुणे यांच्याकडे नवरात्रोत्सवानिमित्त झालेली पहिल्या दिवशीची सेवा...

show more

Share/Embed