Ayodhya Ram Mandir पुर्ण होतयं Ayodhya Mosque च्या कामाचं पुढे काय झालं ? मशिदीच काम कधी होईल ?
BolBhidu BolBhidu
2.16M subscribers
232,905 views
3.2K

 Published On Jun 22, 2023

#BolBhidu #RamMandirAyodhya #AyodhyaMosque

अयोध्येतल्या राम जन्मभूमीवरचं राम मंदिर.भारताच्या राजकीय आणि धार्मिक इतिहासातला महत्त्वाचा मुद्दा.ऑगस्ट २०२१ मध्ये शिलान्यास झाल्यानंतर आता २४ जानेवारी २०२४ पासून राममंदिर सामान्य भक्तांसाठी खुलं होणारे.१५ जानेवारी २०२४ म्हणजेच मकर संक्रांतीपासून पुढचे दहा दिवस राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होईल.

एका बाजूला अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवात राममंदिराचा देखावा उभा करण्यात गणेशोत्सव मंडळांची चढाओढ सुरु आहे. थोडक्यात काय तर पुढचे काही महिने राम मंदिर हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय होणार आहे.

पण राम मंदिराच्या आतापर्यंतच्या कामाचे, आराखड्याचे फोटो, प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाची माहिती पुढे येत असतानाच एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे मस्जिद ए अयोध्याचं पुढं काय झालं ?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed