Kurkurit suke bombi l मस्त मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील| Dry Bombay duck recipe|सुके बोंबील मसाला
Paripurna Swad Paripurna Swad
142K subscribers
11,316 views
143

 Published On Feb 7, 2024

नमस्कार : आज आपण करणार आहोत मस्त मसालेदार कुरकुरीत असे सुके बोंबील. कुरकुरीत सुके बोंबील करायला फक्त बारा ते पंधरा मिनिटं लागतात.हे मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील आपण एक वेळ करून पंधरा दिवसांसाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो. हे कुरकुरीत सुके बोंबील कराल तर तुम्हाला तोंडी लावायला दुसरं काही करण्याची गरजच नाही. या बोंबील सोबत तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात देखील खाऊ शकता. झटपट होणारे असे हे कुरकुरीत सुके बोंबील चवीला देखील अप्रतिम लागतात. यासोबत तुम्ही चार घास नक्कीच जास्त खाल.रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊


kurkurit suke bombi l मस्त मसालेदार कुरकुरीत सुके बोंबील | Dry Bombay duck recipe |सुके बोंबील मसाला

साहित्य:

३०/३५ लहान आकाराचे सुके बोंबील
१ टेबल स्पून तेल
१ टीस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ


सुके बोंबील चटणी
   • Suke bombil chutney|सुके बोंबील चटणी ...  

सुके बोंबील बटाटा रस्सा भाजी
   • सुके बोंबील बटाटा झणझणीत रस्सा भाजी|S...  

सूका जवळा वांग बटाट्याची भाजी
   • सुका जवळा वांगं बटाट्याची झणझणीत रस्स...  

बोंबील चटणी
   • Suke bombil chutney | मस्त कुरकुरीत स...  

सुकं चिकन
   • सुकं चिकन|अप्रतिम चवीचं मसालेदार चिकन...  

झणझणीत कोलंबी मसाला
   • कोणतंही वाटण न करता 10 मिनिटांत बनवा ...  

चिकन थाली
   • Chicken Thali |साधी सोपी परिपूर्ण चिक...  

अंडा करी
   • Anda curry | घरातील मोजक्याच मसाल्यात...  

कोळंबी तवा मसाला
   • Kolambi tawa masala | दोन पोळ्या जास्...  

अंड्याचं गावरान कालवण
   • फक्त १० मिनिटांत बनवा अंडं फोडून केले...  

सुकी करंदी
   • Suki karandi batata bhaji |वाफेवर केल...  


#sukebombil#सुकेबोंबील#बोंबील #bombilfry
#बोंबीलफ्राय#bombayduckfry #paripurnswad
#asaledarkurkuritsukebombil
#सुकेबोंबीलकुरकुरे#मसालेदारकुरकुरीतसुकेबोंबील
#सुकेबोंबीलरेसिपी#सुकेबोंबीलचटणी
#dryBombayduckrecipe
#drybombilrecipe#परिपूर्णस्वाद
#howtomakekurkuritsukebombil
#kurkuritsukebombilrecipeinMarathi
#kurkuritsukhebombilrecipebyparipurnaswad
#masaledarsukhebombilrecipebyparipurna
swad
#कुरकुरीतसुकेबोंबीलरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#मसालेदारकुरकुरीतसुकेबोंबीलरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#सुकेबोंबीलरेसिपीमराठी


using keywords in this video:

suke bombil,bombil fry,suke bombil masala,bombil,suke bombil recipe in marathi,suke bombil fry,kurkurit bombil fry,bombil recipe,sukha bombil,bombil masala,bombil curry,sukke bombil,crispy bombil fry,how to make bombil fry,bombil fry recipe,bombil masala recipe,bombil recipe by smiley food,sukha bombil recipe,bombil fry recipe in marathi,kurkureet masalerdaar sukhe bombil,suke bombil malvani recipe,sukha bombil masala,
dry bombil recipe in hindi,
सुके बोंबील मसाला रेसिपी,अशे बनवा कुरकुरीत मसालेदार सूखे बोम्बिल,सुके बोंबील बटाटा रेसिपी |,बोंबील कालवण,सुकका बोंबिल मसाला रेसिपी,बोंबील फ्राय,कुरकुरीत सुके मसाला बोंबील masaledar chamchamit bombil happy life with ritu,ओले बोंबील कसे साफ कराल,मसाला बोंबील रेसिपी,भरलेले बोंबील,बोंबील ची रस्सा भाजी,बोंबील ची चटणी,ओल्या बोंबीलचे झणझणीत कालवण,झटपट बनवा सुके बोंबील मसाला - agri style suke bombil masala - dry bombay duck masala - bombil fry,बोंबीलचा ठेचा

show more

Share/Embed