उन्हाळी बाजरी अळी नियंत्रण
ShetiVarta शेतीवार्ता ShetiVarta शेतीवार्ता
15K subscribers
162 views
5

 Published On Mar 12, 2023

नमस्कार शेतकरी बांधवानो शेतीवार्ता आपले यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण
उन्हाळी बाजरी अळी नियंत्रणाबद्दल व्हिडिओ पाहत आहोत.वाढत्या उष्णतेमुळे बाजरी पिकावर अळी चा प्रकोप हा वाढत असतो.त्यामुळे बाजरी पिकाला सतत सतत वाफस स्थितीमध्ये ठेवून जमिनीचे तापमान नियंत्रण ठेवून आपण अळी तसेच खोडकिडी नियंत्रण करून अपेक्षित उत्पादन घेऊ शकतो
-राकेश महाजन
‪@shetivarta1035‬

show more

Share/Embed