सेंद्रिय पालेभाज्या 🌎🌿
Snehalata's Knowledge Snehalata's Knowledge
864 subscribers
2,527 views
22

 Published On Aug 4, 2024

सदर व्हिडिओ हा आमच्या शेतातील आहे.
सोयाबिन पिकांमध्ये मेथी आणि शेपू ची भाजी लावली आहे. मेथी,शेपू हे पुर्णतः सेंद्रिय आहेत. सोयाबीन हा साडेतीन महीन्यानी काढणीस येतो म्हणून अंतर पालेभाज्या मेथी ,शेपू
लावल्या आहेत त्या १५ दिवसात काढणीस येतात त्या मुळे सोयाबीन पिकास अडचण होत नाही.अशा प्रकार आपण इतर पालेभाज्या लावू शकतो. (पालक,चाकवत, मेथी, शेपू, कोथिंबीर,करडा,मुळा,बीट इ.) धन्यवाद 🙏🏻
‼️Thanks for watching ‼️

show more

Share/Embed