तीन वर्षांची देवाघरी गेलेली मुलगी😭विठ्ठलभक्तीने परत मिळाली"विठ्ठला किती किती तुझ्या लिला"
सावता रणदिवे Talks मराठी सावता रणदिवे Talks मराठी
36.3K subscribers
567,204 views
4.8K

 Published On Jul 13, 2024

आषाढी वारीत लाखो वारकरी मोठ्या श्रद्धा भावानं श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात"पाऊले चालती पंढरीची वाट"अशी लाखो पावले वारीत पंढरपूर कडे वळतात...
अनेक भक्तांचे दुःख दारिद्र्य नष्ट होतं, पांडुरंगाचे दर्शनाने मन शांत होते आणि कधी त्या विठुरायाची विटेवरच्या मालकाची प्रचिती येते कळतही नाही... आणि त्या पांडुरंगाच्या कृपेने त्याही गोष्टी मिळतात ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसती,
असाच एक रहस्यमय अगदी काळीज गोठून टाकणारा प्रसंग, विठ्ठलाची अद्भुत लीला!
#आषाढीवारी
#वारीपंढरीची

show more

Share/Embed