पावसात हापूस आंब्याची आडी - कोकण शेतीची आधुनिक आणि पारंपरिक पद्धत | Kokan Farming | Kokankar Avinash
Kokankar Avinash Kokankar Avinash
145K subscribers
24,775 views
1.4K

 Published On Jun 20, 2024

पावसात हापूस आंब्याची आडी - कोकण शेतीची आधुनिक आणि पारंपरिक पद्धत | Kokan Farming | Kokankar Avinash

सकाळी सकाळी विडिओ सुरवात केली, त्याचे कारण म्ह्नणजे धुक्यात हरवलेले माझे गाव. सकाळचे वातावरण एकदम प्रसन्न होते. काल हापूस आंबे आणले होते, गावाला आंबे पिकवण्यासाठी पेंडा, गवत वापरून आंब्याची आडी (आंबे पिकवण्याची पारंपरिक पद्धत ) घातली जाते. आंबे आडीत घातले आणि न्याहारी केली. न्याहारीमधे काल आणलेले चढणीचे मासे होते. तेथून घरजवळच्या शेतात थोडे काम होते तिकडे निघालो. वाटेत आधुनिक म्हणजे ट्रेलर वापरून केली जाणारी शेती आणि बैल वापरून पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती दोघांचा मिलाप दिसला. तेथील शेतात गेलो आईला थोडी मदत केली आणि मग ऑफिस च्या कामासाठी घरी आलो. संध्याकाळी बाईक पावसात जास्त भिजू नये म्हणून थोडी व्यवस्था केली.

#KokanFarming #HapusAamba #konkanlife #konkanvillage

Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Our Others Channel :
Recipe Channel :    / @recipeskatta  
Entertainment Katta :    / @entertainmentkatta  
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w...

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

show more

Share/Embed