ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे किर्तन | छोटे माऊली | कदम माऊली वावी येथील किर्तन | Kadam mauli kirtan
रामगिरि महाराज वावीकर रामगिरि महाराज वावीकर
28.6K subscribers
27,694 views
436

 Published On Apr 3, 2020

About video -

किर्तनकार-

वारकरीभूषण ह‌.भ.प.श्री कदम माऊली महाराज (छोटे)

स्थळ -

सदगुरु वै रामगिरी महाराज सेवा संस्थान वावी मठ

अभंग -
रणी निघता शूर न पाहे माघारीं। ऐशा मज धीरें राख आता।।
संसारा हाती अंतरलो दूरी । आता कृपा करी नारायणा।।
वागवितो तुझिया नामाचे हत्यार। हिचि बडिवार मिरवितो।।
तुका म्हणे मज फिरता माघारे। तेथे उरे पूरे तुम्ही जाना।।



#रामगिरीमहाराजवावीकर







Thank You For Watching And Subscribing - 🙏 #कदममाऊली

show more

Share/Embed