गव्हाच्या पिठापासून डब्यासाठी,नाश्त्यासाठी बनवा पोटभरीचा पदार्थ |Gavhachya Pithacha Nashta|Breakfast
Vaishalis Recipe Vaishalis Recipe
966K subscribers
779,386 views
5.6K

 Published On Mar 25, 2023

गव्हाच्या पिठापासून डब्यासाठी, नाश्त्यासाठी बनवा पोटभरीचा पदार्थ |Gavhachya Pithacha Nashta |Breakfast

आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठापासून झटपट एक नाश्त्याची रेसिपी शेअर केली आहे. गव्हाच्या पिठाचा नाश्ता अगदी झटपट तयार होतो व खायलाही एकदम भारी लागतो. सकाळच्या वेळेस घाईगडबडीत तुम्ही गव्हाच्या पिठाचा हा हेल्दी नाश्ता बनवू शकता. मुलांना डब्यात तुम्हाला देता येईल. तर जरूर अशा पध्दतीन हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...

गव्हाच्या पिठाचा नाश्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य/Ingredients :
तेल १ टे स्पून | Oil 1 Tbsp
जिरे १/२ टी स्पून | Cumin seeds 1/2 tsp
कढीपत्त्याची पाने | Curry leaves
कांदा १/४ कप | Onion 1/4 cup
हिरव्या मिरच्या २-३ | Green Chilli 2-3
सिमला मिरची १/४ कप | Capsicum 1/4 cup
गाजर १/४ कप | Carrot 1/4 cup
टोमॅटो १ छोटा | Tomato 1 small

गव्हाचे पीठ १ कप | Wheat Flour 1 cup
बारीक रवा १/४ कप | Rava 1/4 cup
मीठ चवीनुसार | Salt
हळद १/४ टी स्पून | Turmeric powder 1/4 tsp
लाल तिखट १/२ टी स्पून | Red chilli powder 1/2 tsp
गरम मसाला १/४ टी स्पून | Garam masala 1/4 tsp
आलं लसूण पेस्ट १ टे स्पून | Ginger garlic paste 1 Tbsp
कोथिंबीर १/४ कप | Coriander leaves 1/4 cup
दही १/२ कप | Curd 1/2 cup
पाणी | Water
चिमूटभर हिंग | Asafoetida one pinch

#गव्हाच्यापिठाचानाश्ता
#Breakfastrecipe
#Nashtarecipe
#Gavhachyapithacganashtavsishalisrecipe
#Vaishalisrecipe

गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता, गव्हाच्या पिठाचा नाश्ता, गव्हाच्या पिठाचा झटपट नाश्ता, नाश्ता रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता रेसिपी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता रेसिपी मराठी, गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता वैशालीज रेसिपी, मराठी रेसिपी गव्हाच्या पिठाचा नाश्ता, गव्हाच्या पिठाचा नाश्ता रेसिपी, वैशालीज रेसिपी गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता, Gavhachya pithacha healthy nashta, wheat flour breakfast, gavhachya pithacha nashta recipe in marathi, gavhachya pithacha healthy breakfast, breakfast recipes, gavhachya pithacha nashta vaishalis recipe, marathi recipe gavhachya pithacha healthy nashta.

Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrec...

Please follow me on Instagram for all updates -   / vaishalisrecipe  

To subscribe -    / vaishalisrecipes  

show more

Share/Embed