Gautami Patil Father | पाटिल नावाचा घोळ करू नका... पाटिल आहे ! पाटिल राहतील !!
Loknayak News (लोकनायक न्युज) Loknayak News (लोकनायक न्युज)
51.1K subscribers
11,438 views
46

 Published On Jun 2, 2023

JALGAON | गौतमी पाटीलने मुळगावी वेळोदे येथे एकदा यावे अशी तिच्या गावकऱ्यांची मागणी

Gautami Patil's Village | Ground Report | गौतमी पाटील

#gautamipatil
#गौतमीपाटील
#lokmat

गौतमीच्या वडिलांना 'लोकमत'ने शोधून काढलं... | Gautami Patil's

Village | Ground Report |

#gautamipatil #lokmat

Gautami Patil Father : पाटील आडनाव लावावे की नाही? गौतमी पाटीलच्या वडिलांचा सर्वात मोठा दावा

#abpमाझा

#gautamipatil

#jalgaon

#abpमाझा #gautamipatil #jalgaon #marathinews

Gautami Patil Father: पाटील आडनाव लावावे की नाही? गौतमी

पाटीलच्या वडिलांचा सर्वात मोठा दावा

गौतमी पाटील करीत असलेल्या नृत्य मुळे पाटील समाज्याच नाव खराब होत असल्याने तिने पाटील नाव लावू नये असा आक्षेप काही संघटनेने घेतला होता

या विषयावर संपर्ण राज्यभर जोरदार चर्चा रंगल्या असताना गौतमी पाटील हिच्या वडिलांना या बाबत नक्की काय वाटत याबाबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी त्यांच्या चोपडा तालुक्यातील वेळदे गावात जाऊन त्यांचं मत जाणून घेतले असता त्यांनी गौतमी पाटील करत असलेल्या नृत्य बाबत आपल्याला आनंद वाटतो. मात्र काही जण तिच्या ज्या टीका करतात त्याच वाईट देखील वाटत असल्याचं म्हटल आहे. जे लोक तिने पाटील नाव लावू नये अस म्हणातत्त त्या लोकांना गौतमी चे वडील रवींद्र नेरपगारे पाटील यांनी म्हटल आहे की ती जर पाटील आहे तर ती पाटील आडनाव हे लावणारच आहे. त्यामुळे त्यांचा आक्षेप चुकीचा असल्याचा दावा रवींद्र पाटील यांनी केला आहे. कौटुंबिक कारणातून तिच्या आई सोबत आपले न जमल्याने आपण पुण्यात त्यांच्या सोबत न राहता आपल्या मूळ गावी राहत आहोत, गेल्या वीस वर्ष पासून ते शेती आणि मजुरी करत, आपण विभक्त राहत असलो तरी गौतमी सह आपल्या परिवाराची नेहमीच आठवण येत असते. गौतमीने आपल्याला भेटावे अस आपल्याला नेहमीच वाटते, एबीपी माझा ने तिच्या पर्यंत निरोप पाठवून आपली भेट घालून द्यावी अस देखील रवींद्र पाटील नेरपगारे यांनी म्हटल आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील चे नाव कलेच्या माध्यमातून नावाजलेले आहे. तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असते. तिचा चाहता वर्ग देखील महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या ती पाटील या नावावरून चर्चेत आहे. महाराष्ट्रात काही जण तिला विरोध करत आहेत. तर काहीजण समर्थन करीत आहेत.

गौतमी पाटील ही मूळची जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या वेळोदे गावाची, वडिलांना दारूचे व्यसन असल्याने लहानपणापासूनच ती व तिची आई मामाकडे पुणे येथे गेले. तिथे ती लहाणीची मोठी झाली. आणि तिकडेच तिचे कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झाले.

चोपडा तालुक्यातील वेळोदे या गावी तिचे वडील पत्र्याच्या घरामध्ये एकटे राहतात. शेतीचे काम करून उदरनिर्वाह भागवत असतात. गौतमी पाटीलच्या कलेबद्दल गावातील नागरिक महिला हे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तिने गावी वेळोदे येथे यावे आम्ही तिचे स्वागत करू असे नागरिकांनी सांगितले आहे. तर तिचे वडील यांनी गौतमी पाटील हिने मला दरमहा काहीतरी मदत करावी अशी मागणी केली आहे.


BYTE : गौतमी पाटील चे वडील -रवींद्र पाटील
BYTE : गावातील नागरिक व महिला

show more

Share/Embed