गाणगापूर दत्त मंदिर।श्रावण महिन्यांतील पारायण दोन नदी संगम।गाणगानपूर मध्ये राहण्या साठी उत्तम मठ।
explore with niraj26 explore with niraj26
94 subscribers
762 views
0

 Published On Aug 17, 2024

नमस्कार सांगळ्यांना👋 मी नीरज सस्ते तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ देत आहे आशा आहे की तुम्हाला ते आवडेल👍

ह्य वीडियो मध्ये 👇
१. अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त श्रद्धास्थान असलेले गाणगापूर
विषय माहिती
२.श्रावण महिन्यातील पारायण सोहळा व त्याचे नियम आणि अटी
३.देऊळबंद सिनेमा मध्ये येथील झालेले शुटिग जागा आणि दत्त मंदिर
४.भस्माचा डोंगर
५. गाणगापूर मध्ये येत असाल तर रहाण्या साठी उत्तम मठ सगळ्यात कमी किंमती मध्ये विषय माहिती आणि नित्य नियमाने घरून आणायचे सामान
६. गाणगापूर मुख्य मंदिरा मध्ये झालेली आरती दर्शन

गाणगापूर मध्ये येत असाल तर ॐ दत्त चिले भक्त निवास लोकेशन👇🏻

https://maps.app.goo.gl/b4CbDMxap4WTG...

पोर्टेबल केटल चहा ठेवण्यासाठी

https://amzn.in/d/7TUtvlF

show more

Share/Embed