प्रो कबड्डी,विभागीय महिला कबड्डी प्रतियोगिता (2)
kannulal vitore kannulal vitore
788 subscribers
35 views
2

 Published On Oct 2, 2024

मॉडेल कॉलेज घनसावंगी##,‪@KhanSirPatnaKhanGs‬
मध्ये आंतर महाविद्यालयीन महिलांच्या कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न.
जालन्याच्या टीमने मारली बाजी,
बीड उपविजेता. चार जिल्ह्यातील संघाने घेतला सहभाग .छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड आणि जालना

कबड्डी
कबड्डी कबड्डी कबड्डी ‪@CreativeclassSARIKA‬
रखरखत्या उन्हात, दमट वातावरणात
शेकडो मैलाचा चा प्रवास करून आलेल्या सर्व विद्यार्थिनी खेळाडूंनी सर्वांची मने जिंकली.##‪@99allah118‬

उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य तथा आमचे मार्गदर्शक कबड्डी या खेळातील पितामह आदरणीय डॉ भागवत रावजी कटारे सर यांचे मौलिक प्रेरक असे मार्गदर्शन उपस्थित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, खेळाडूंना प्रशिक्षक, पंचांना निवड समितीतील सदस्यांना सर्वांना प्रेरक असे होते.
युवा क्रीडा संचालक डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे सन्माननीय डॉ संदीप जी जगताप सर यांची उद्घाटन ते समारोप सोहळ्यात उपस्थिती उत्साही आणि क्रियाशील उपस्थिती वाखण्याजोगी होती.
अध्यक्ष डॉ भारत जी खंदारे,प्राचार्य डॉ आर के परदेशी,प्राचार्य डॉ भगवांन सिंग बैनाडे, सिनेट सदस्य प्रा नाना जी गोडबोले सर,श्री राज भैया देशमुख माजी नगराध्यक्ष यांची उपस्थिती.##‪@_m_o_s_t_a_f_a_12‬

डॉ बप्पासाहेब जी मस्के सर, डॉ भुजंग जी डावकर सर, डॉ प्रशांत जी तौर सर यांचे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान राहिले आहे. स्पर्धेचे आयोजन नियोजन मैदान त्याची आखणी पासून ते समारोपा पर्यंत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेली आहे.डॉ नलावडे सर, डॉ दीक्खत जी,डॉ राठोड जी,डॉ लक्ष्मण जी जाधव जी सर यांच्याशिवाय ही विभागीय स्तरावरची स्पर्धा घेणे अशक्य होते.कड़क उन्हात,घामोघाम होत पंच, सरपंच ते निवड समितीतील त्यांची भूमिका सार्थ ठरली.#बालशिक्षण4m

चार जिल्ह्यातील महिला कबड्डीपटू सहभागींना आणणाऱ्या महिला संघ प्रमुख त्यांचेही ही स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान आहे.##video
चारही संघातील जिल्ह्यातील कबड्डीपटू मुली शारीरिक दृष्ट्या सक्षम होत्या की मैदानावर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या गजरात घोषात त्यांचे स्वागत करीत होते त्यांचा आत्मविश्वास वाढवित होते अत्यंत चुरश त घामुघाम होत छोट्या-मोठ्या जखमा न पाहता मैदानावर आपापल्या टीम साठी योगदान देत होत्या..‪@CrafterChikki‬
अंतिम सामना तर इतका रंगतदार झाला की अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा.. आक्रमक चढाया, खेळाडू जखमी होत होते एक एक पॉईंट.. जय पराजय पेक्षा खेळ भावना ..पंचांचा निर्णय.. टाळ्या.. शिट्ट्या ..अगदी रोमांचक असा हा सामना झाला..
१२३४५##‪@happy07vai‬
आलेल्या सर्व खेळाडू खेळाडूंची सर्वांची चहापाणी भोजनाची व्यवस्था सुंदर अशी करण्यात आली होती त्यामुळे खेळाडू सह सर्व पंच प्रशिक्षक आयोजन नियोजनाची प्रशंसा करीत होते. ##education
शेवटी बक्षीस वितरणाचा तो क्षण आला आणि सर्व खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण झाले.
खरंतर चारही संघ तुल्यबळ होते
टीम जरी हरली असली तरी
खेळ मात्र जिंकला होता
कबड्डी ..कबड्डी.. कबड्डी..
जोश ..उत्साह.. आनंद..
पंच कमिटी आणि निवड समितीच्या माध्यमातून विद्यापीठाचा संघ ही या चार संघातून निवडण्यात आला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड झाली त्यात विद्यापीठाच्या संघात आमच्या मॉडेल कॉलेजच्या एका विद्यार्थिनींचाही निवड झाली आहे हे विशेष..!

आभार क्रीडा संचालक डॉ संदीप जी जगताप
सर यांनी मानले जोशीला उत्साह आनंद टाळ्या शिट्ट्या आणि कबड्डी कबड्डी चा जल्लोष!!
आमचा महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभागाच्या युवा गायक संदीप राठोड यांच्या कबड्डी गीता पासून सुरुवात झालेली ही स्पर्धा सायंकाळचे सात वाजले होते तरी उत्साह खेळाडू मधील कमी झाला नव्हता.
मुलींचा एक नंबरचा चित्तथरारक आक्रमक खेळ पाहून मुले आजूबाजूला कुजबुजत होते .आपली ही स्पर्धा व्हायला पाहिजे!! कबड्डीची.. तितक्यात आमचे काही स्टाफ मेंबर म्हणले की, उद्या होऊन जाऊ द्या आपली teaching non teaching ची मॅच बरोबर एक कबड्डी मॅच ..
कबड्डी फेवर.. पूर्ण मॉडेल कॉलेज
कबड्डीमय झाले होते...
कबड्डी कबड्डी कबड्डी!!
आदरणीय प्राचार्य डॉ रामरावजी चव्हाण सर यांच्या समन्वयांमुळे खरंतर ही स्पर्धा घेण्याचा मान आमच्या महाविद्यालयास मिळाला. हे यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रा खंडूजी नवखंडे सर डॉ तांगडे जी तथा महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवकांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे.##७८६@@₹₹

show more

Share/Embed