Sandane / Sanjani / सांदणे / सांजणी/ सोपी पद्धत आणि कमी खटपट
Anumit Recipes Anumit Recipes
225 subscribers
6,589 views
58

 Published On Premiered Aug 12, 2021

Sandana / Sanjani / सांदणे / सांजणी / Maharashtrian recipe / rice cake

साहित्य / Ingredients
नारळाचे दूध 2 cup
इडली रवा 1 कप
साखर ¾ कप
केसर 2 चिमटी
वेलची पूड 1 tsp
Coconut milk 2 cup
Idli semolina 1 cup
Sugar ¾ cup
Saffron 2 pinch
Cardamom powder 1 tsp

Coconut Milk / नारळाचे दूध
1 ½ कप खवणलेला नारळ, 2 वेळा आवश्यक तेवढे पाणी घालून वाटून घेणे व निघालेल्या दूधातून 2 कप दूध सांदणे करायला वापरणे
Grind 1 ½ cup scraped coconut twice with required quantity of water & use 2 cups of coconut milk generated from the coconut paste

केसर / Saffron
2 चिमटी केसर 3 चमचे नारळाच्या दूधात 1 तास भिजत ठेवणे
Soak 2 pinch saffron in 3 tsp coconut milk for 1 hour

टिप्स / Tips
1 शिजलेला इडली रवा घट्ट वाटत असल्यास नारळाचे दूध थोडे थोडे करत ओतणे व घाटत राहाणे, त्यासाठी दुसरा कप राखून ठेवला असेल तो वापरावा.
2 इडली रवा इडली च्या पिठासारखा असावा. पाणी पातळ नाही व घट्ट गोळा देखील नाही.
3 त्यासाठी लागेल तसे नारळाचे दूध घालत राहावे म्हणजे कोरडेपणा येत नाही
4 इडली रवा थोडा शिजलेला थोडा कच्चा असा ठेवणे पूर्ण शिजवू नये, कच्चा रवा मिक्स केल्यावर इडली पिठाप्रमाणे पातळ झाला का लगेच गॅस बंद करावा
5 हे मिश्रण इडली पात्रात इडली प्रमाणे देखील वाफावता येते
6 इडली रवा जरासा भाजून घेतला कारण सांदणे त्यामुळे छान दाणेदार होते व घट्ट होत नाही आणि मग इनो / बेकिंग सोडा घालावा लागत नाही
7 सांदणे हवे तसे जाड बनवता येईल पण पातळ मात्र फार करू नयेत, उत्तपम जसा असतो तेवढाच पातळ असावा त्यापेक्षा नाही, नाहीतर काढताना मोडेल.

1 If Sandane batter gets thick pour coconut milk little by little and keep stirring. Use the second cup of coconut milk kept aside.
2 Sandane batter should be like idli batter. Neither too liquid form nor too thick.
3 For this, keep adding coconut milk as required so that dryness does not occur, Idli semolina should be cooked a little and kept raw a little, it should not be completely cooked. (half cooked)
4 When raw semolina is mixed, gas should be turned off immediately.
5 Can steam the sandane batter in idli stand exactly like idlis
6 Idli semolina is roasted slightly to get a coarse texture after steaming and is not tight or stiff after steaming. Therefore eno / baking soda can be avoided
7 It can be made as thick as wished but avoid making thin, it should be as thick as uttapam, otherwise it would be difficult to remove if made thin while steaming.

Music : www.bensound.com

show more

Share/Embed