Nariyal Ka Business Kaise Kare | How to start Coconut Wholesale Business /नारियल का होलसेल बिज़नेस
KESHAV Calling Keshav KESHAV Calling Keshav
3.77K subscribers
6,492 views
139

 Published On Jan 1, 2023

Nariyal Ka Business Kaise Kare | How to start Coconut Wholesale Business /नारियल का होलसेल बिज़नेस

#business
#coconuts
#coconutbusiness
#नारळ
#nariyal
#wholesaledryfruitsmarket
#apmcmarketwholesale
#apmcdanamarket
#apmcfruitsmarket
#apmcvashimasalamarket
#coconut
#keshavcallingkeshav
#wholesalecoconutmarket
#turbhe
#turbhemarket
#vashi
#vashimarket
#वाशी
#वाशीनारळमार्केट
#nariyalkawholesalebusinesskaisekare
#नारियलाकाbusinessकैसेकरे

#viralvideo
#viral
#viralvideos


Your Query:-

Coconut wholesale price,

Nariyal Pani ka business kaise shuru Karen,

Green coconut kahan se khariden,

Wholesale business,

Nariyal business,

Nariyal Pani ka business kaise karen,

Nariyal ki kheti, Nariyal ki katai kaise hota hai,

Coconut of noun,

Nariyal ke patte se chatni kaise banaen,

small business ideas,

business ideas,

nariyal ka business,

new business ideas,

business idea,

coconut business,

new business,

naryal paani business,

business ideas in india,

best business ideas,

nariyal pani business,

business,

business ideas in hindi,

coconut export business, nariyal business,

nariyal pani ka business,

puja nariyal business, pakka nariyal ka business, nariyal business ideas, coconut business plan, nariyal ka business ideas, nariyal pani businss in hindi,


नमस्कार मित्रांनो,

Channel च्या एका नवीन विडिओ मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला नारळाचा व्यवसाय कसा करावा या संदर्भातील माहिती देणार आहोत

मित्रांनो पहिल्या लॉक डाउन पासून ते आता पर्यंत मी स्वतः या व्यवसायात मोठया व छोटया प्रमाणात असल्याने मी तुम्हाला या विषयीची माहिती in detail मध्ये देणार आहे
जसकी माल कुठनं घावा, profit ratio काय असणार व कसा वाढवावा, व्यवसाय कसा करावा आणि main म्हणजे टिकून कस राहावं etc

हा हे माहिती पूर्ण विडिओ आहे आणि विडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना share करा
नवीन असाल तर चॅनेल ला subscribed करा म्हणजे नवीन विडिओ चे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील  तर सुरुवात करू या विडिओ ला

मित्रांनो सर्वप्रथम समजून घेऊया की मोठया प्रमाणात नारळाचे उत्पादन कुठल्या प्रांतात होते.

तर दक्षिण भारतात मध्ये सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन होते जसं की तामिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर..

हे प्रात सोडले तर बाकी ठिकाणी उत्पादन फार कमी प्रमाणात होते

तर हे समजले की south मधून नारळ सर्व ठिकाणी पुरविले जातात मग ते येतात आपल्या गावच्या किंवा शहरातल्या होलसेल मार्केट मध्ये.

आता main मुद्धा की नारळाचा व्यवसाय कसा करावा

नारळाचा व्यवसाय दोन प्रकारे करू शकतो

1) होलसेल
2) रिटेल

आता पाहूया व्यवसाय कसा करावा

तर सर्वप्रथम आपण  हया व्यवसयात किती भांडवल गुंतवणार आहोतो ते नक्की ठरवा कारण होलसेल मार्केट मध्ये उधारी चालत नाही.
दुसरा मुद्धा येतो की जागा, जर दुकान असेल तर लाईन्स etc कारण होलसेल मार्केट मध्ये लाईन्स नसेल तर खरेदी amount वर फरक पडतो, डिस्काउंट वैगरे मिळत नाही, जर जागा नसेल तर मग बाजारात एखादी मोक्याची जागा बघावी
जागा असेल तर माल व्यस्तीत ठेऊ शकतो जास्त ओढाताण होणार नाही

तिसरा मुद्धा customer, जर व्यवसाय मोठया प्रमाणात कराचाअसले जसं की आपल्या aera सोडून बाकी अन्य ठिकाणी तर मग advertising वर जास्त लक्ष द्यावा, जास्तीत जास्त दुकानदार, मंदिर, हॉटेल, direct कस्टमर etc

कारण ज्या area त व्यवसाय करतो ते cutomer fix किंवा unfix असतात,आपल्या bargaing, selling वर सर्व depend असते

आता बोलूया माला विषयी व profit calcultion विषयी

एक पक्क लक्षात ठेवावं की होलसेल मार्केट मध्ये नारळाचे भाव नेहमी वर खाली होत असतात
आणि नारळाचे भाव हे नाही size नुसार असतात
भरती हा word तुम्ही नेहमी ऐकला असेल जसं की 150 ची भरती, 90 ची भरती

150 ची भरती म्हणजे एक गोणीत 150 नारळ असतात
एकाच गोणीत दोन size चे नारळ असतात
मोठा आणि छोटा
आता एक calcultion सांगतो ते नीट समजून घ्या

मी एक 150ची गोणी विकत घेतली त्या चा rate आहे ₹10 per नारळ मग total amount आहे 150*10=₹ 1500 + 150 travelling खर्च total खर्च ₹ 1650 म्हणजे ₹ 11  एक नारळ पडला

आता एक महत्त्वाचा मुद्धा की प्रत्येक गोणीत 10 नारळ तर खराब निघणार मग विक्री करताना हा खर्च + माल पुरवताना चा खर्च etc add करून आपली एक selling price amount fix करावी

Suppose आपली purchasing cost झाली ₹ 14 तर direct walking customer ला विकताना ₹ 25 आणि आपल्या retail customer ला विकताना ₹ 17 ने द्यावा

हे एक calcultion आहे profit समजून घेण्यासाठी बाकी माल कसा विकावा आहे आपल्या बोलण्यावर  depend असते


आणि सर्वात महत्वाचा मुद्धा नारळ विकल्यानंतर जर खराब निघालातर no replacement... नाहीतर व्यसयात profit कमी नुकसान जास्त होणार

पण एक महत्वाचं customer नाही तर धंदा नाही मग replacement करत असाल तर जपून आणि लॉजिकली करा


अशा प्रकारे आपण नारळाचा व्यवसाय करू शकतो

आपला,

केशव परब

show more

Share/Embed