Prahlad Shinde यांच्या कव्वालीने चढता सूरजचं मार्केट डाऊन केलं होतं | Bol Bhidu | Marathi Songs
BolBhidu BolBhidu
2.16M subscribers
478,625 views
11K

 Published On Feb 16, 2022

#BolBhidu #PralhadShinde #Shindeshahi #SInger

ज्यांच्यापासून शिंदेशाहिची सुरवात झाली, शिंदेशाहीचा म्होरक्या, जनमानसातील बुलंद आवाज, मानवी मनाला अध्यात्माकडे खेचून आणणारा आवाज, घरातले सासू सुनेचे वाद असो किवा नात्यांची गंमत सांगणारे गीत असो, लोकगीतांचे सामने असो किवा पहिल्याच गाण्याची झालेली रेकॉर्डब्रेक कॅसेट विक्री असो. वरच्या पट्टीत गाताना जिथ इतर गायकांचा श्वास संपतो तिथून प्रल्हाद शिंदेंची तान सुरु होते, असा आवाज जो लहानग्यांपासून ते घरातील सगळ्यात वयोवृद्ध व्यक्तीलाही अगदीच जवळचा वाटतो तो म्हणजे स्वरसम्राट, मराठी लोकसंगीतातील कोहिनूर हिरा प्रल्हादजी शिंदे. आणि प्रल्हाद शिंदे यांच्या कव्वालीने चढता सूरजचं मार्केट डाऊन केलं होतं त्याचाच हा किस्सा.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed