शिवजयंती निमित्त भूमी दीपक जाधव हिने महाराजांविषयी असणाऱ्या भावना व्यक्त करताना 🚩🚩🚩
Ganesh Jadhav Ganesh Jadhav
323 subscribers
753 views
76

 Published On Feb 19, 2022

आज आपल्या शिरशिंगे गावी छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा आपला सण मोठ्या उत्साहाने साजरा केला या कार्यक्रमात भूमी दीपक जाधव हिने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या खरचं तिच्या वक्तव्यातून महाराजांवर असनाऱ्या भावना ऐकताना अंगावर काटे आले 🚩🚩🚩

show more

Share/Embed