Ajit Pawar Solapur LIVE: देवेंद्र फडणवीस गुलाबी जॅकेटमध्ये, एकनाथ शिंदे गैरहजर, मेळावा सुरू | NCP
Mumbai Tak Mumbai Tak
3.89M subscribers
17,522 views
104

 Published On Streamed live on Oct 8, 2024

#AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #SolapurPolitics #VidhanSabhaElections2024

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात महायुतीचा मेळावा घेतला आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरा��ील मेळाव्याला गैरहजेरी लावलेली आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

show more

Share/Embed