वडीलोपार्जित मालमत्तेची वाटणी | partition | Ancestral property | Suit for partition | वंशपरंपरागत
जाणून घेऊया कायदा जाणून घेऊया कायदा
67.5K subscribers
47,577 views
924

 Published On Premiered Aug 31, 2022

नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वडिलोपार्जित मिळकती बाबतीत वाटणीच्या संदर्भात सर्वसाधारणपणे पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न तसेच वाटणीचा दावा करण्यासाठी किती कायदेशीर मुदत आहे व वडिलोपार्जित मालमत्ता विकली असेल तर अशा परिस्थितीमध्ये किती वर्षांमध्ये दावा आणता येऊ शकतो याबाबत देखील फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
#janungeuyakayda #जाणुनघेऊयाकायदा #partition
#suitforpartition #ancestralproperty #वाटणीचादावा #वाटणीचादावाकरणृयासाठीमुदत #limitationforsuitforpartition

व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल ‌.
सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला फी फक्त 350 रुपये
Email [email protected]

show more

Share/Embed