बीबीएफ॒ पेरणी पद्धती फेल आहे का? बीबीएफ॒ पेरणी यंत्राने पेरणी करताना घ्या ही काळजी..
R S PATIL कृषिमंत्र R S PATIL कृषिमंत्र
6.98K subscribers
759 views
37

 Published On Aug 6, 2021

बीबीएफ॒ पेरणी पद्धती तंत्रज्ञान हे विशेषत: कोरडवाहू भागासाठी विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. परंतु, सध्या सगळीकडे सध्या बीबीएफ॒ पद्धतीने पेरणी करण्याचा आग्रह धरला जात आहे. या तंत्रज्ञानाचा म्हणजेच बीबीएफ॒ पेरणी पद्धत योग्य रीतीने न वापरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतावर अयशस्वी ठरत आहे. बीबीएफ॒ पेरणी पद्धती तंत्रज्ञान वापरताना काय खबरदारी घ्यावी याविषयी माहिती सांगणारा हा व्हिडीओ आहे.
कुठलेही तंत्रज्ञान समजून घेऊन योग्य रीतीने वापरले तर नक्कीच फायदा होतो, नाहीतर आपल्याला तोट्याला सामोरे जावे लागते.
#बीबीएफ॒पेरणीपद्धती #पेरणीपद्धती #बीबीएफ॒पेरणीयंत्र #रुंद-वरंबा-सरी #सोयाबीनपेरणी
#सोयाबीनचीबीबीएफ॒पेरणी #हरभराबीबीएफ॒पेरणी #बीबीएफ॒पेरणीपद्धतीफेल
#सोयाबीनशेती #कोरडवाहूशेती #बीबीएफतंत्रज्ञान #आरएसपाटील #कृषिमंत्र #कृषितंत्रज्ञान #कृषितंत्र

BBF means Broad-Bed-Furrow method of sowing, developed particularly for rainfed farming. Now a days, it is insisted farmer to use this BBF sowing technology. But, lacking of proper knowledge of use of BBF sowing method, it is getting fail at farmers field. This video is to aware the farmers, about BBF technology and how to use this BBF method scientifically.

#BBF #bbf #BBFTANTRADNYAAN #BBFtechnology #BBFmethod #Soybeansowing #soyabinperani #Rainfed #Farming #HarbharaPerani #Pikperanipaddhat #PeraniPaddhat #bbfchefayade #gaadivafyavarperani #gadivafa #peraniyantra #BBFfail #BBFperaniyantra
#RSPATIL #Krishimantra #krushimanta #bbfplanter #bbfseeddrill #seeddrill #bbfseeddrill

show more

Share/Embed