बोंबील मसाला
Sharayu's Kitchen Sharayu's Kitchen
1.13K subscribers
1,729 views
25

 Published On Jun 14, 2024

Please Like & Subscribe
Face Book : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/_sharayuski...

○ आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी चॅनल ला subscribe करायला विसरू नका!
*****************************************************************************
बोंबील मसाला बनवण्यासाठी लागणारे घटक :-
१. २५० ग्रॅम सुखे बोंबील
२. २ नग टोमॅटो
३. ३ ते ४ नग आमसूल
४. २ नग कांदा
५. २ टे स्पून मालवणी मसाला
६. २ टे स्पून खाद्य तेल
७. चवीनुसार मीठ

show more

Share/Embed