सरपंच साहेबांचा नादखुळा.! दुग्धव्यवसायाला आधुनिकतेची जोड देत महिन्याला करतात लाखोंची कमाई
Kisanwani Kisanwani
271K subscribers
7,787 views
210

 Published On Dec 3, 2022

‪@Kisanwani‬ गाईंच्या धारा काढण्यासाठी बहुतांशी पशुपालक मिल्किंग मशीनचा वापर करतात. म्हैशींच्या धारा काढण्यासाठी मात्र सहसा मिल्किंग मशीन वापरली जात नाही. परंतु पशुधन मिल्किंग मशीनच्या सहाय्याने सुयोग वाडकर यांनी गाय आणि म्हैस दोन्हींच्या धारा अगदी योग्य पध्दतीने काढता येत असल्याचं सांगितल असून यामुळे जनावरांच्या धारा ठराविक वेळेत आणि शास्त्रीय पध्दतीनं काढल्या जातात. त्यामुळं हातानं धारा काढताना जनावरांनी पान्हा चोरणे किंवा वेळेत दुध न निघल्यानं दुधात येणारी घट कमी होते. परिणामी उत्पादनात चांगली वाढ होते. त्यामुळे सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी मिल्किंग मशीनचा वापर करूनच धारा काढणे गरजेचे आहे.

मिल्किंग मशीनसाठी संपर्क :
पशुधन मिल्किंग मशीन
मो. 8530479107, 8530469108

Dairy farming,
Dairy Business,
Cow Dairy Farming,
Buffalo Dairy Farming,
Milking Machine,
Milking Machine Price,
Milk processing business,

show more

Share/Embed