‘He’ alone makes the impossible possible | Experience of Aniruddha Bapu's grace
AniruddhaBapu Devotee Samirsinh AniruddhaBapu Devotee Samirsinh
144K subscribers
14,887 views
289

 Published On Jul 25, 2024

ठाकुर्लीचे प्रसाद दाते ह्यांचे वडील मिलमध्ये काम करत असताना त्यांना कामावरून कमी केले गेले. त्याच सुमारास दाते कुटूंबियांना नवीन घर घेणे गरजेचे झाले होते. दहावी झालेल्या प्रसाद ह्यांना ह्या घरातील बिकट आर्थिक परिस्थितीमुळे नीट शिक्षण घेता आले नाही व त्याचबरोबर कमी पगारात घर घेणेही आवाक्याबाहेरचे होते. पण अशा सर्व अडचणींमध्येही त्यांच्या आईची सद्गुरु अनिरुद्धबापूंवर ठाम श्रद्धा होती. अशी सगळी परिस्थिती असतांना दातेंनी काय केले? त्यांच्या आयुष्यातील ह्या प्रश्नांचे पुढे काय झाले? जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ.

#घर, #LifeIsHardSometimes, #AniruddhaBapu, #Dombivali, #FinancialProblems
©℗
----------------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
----------------------------------

show more

Share/Embed