नारळ खवन्याची खास पद्धत, उकडीचे मोदक|
Real Kitchen N Cream Real Kitchen N Cream
203 subscribers
548 views
14

 Published On Sep 7, 2024

उकड काढण्यासाठी
११ मोदकाचे प्रमाण

इंद्रायणी किंवा आंबेमोहर तांदूळ पीठ एक वाटी
१/४ Tsp मीठ

पातेल्यामध्ये
दूध अर्धी वाटी
पाणी अर्धी वाटी
एक चमचा साखर
एक चमचा तूप
घालायचे आहे


सारणासाठी

एक चमचा तूप
एक चमचा खसखस
दीड वाटी नारळाचा चव
अर्धी वाटी किसलेला गुळ
वेलची आणि जायफळ पूड अर्धा चमचा
आवडत असल्यास काजू बदाम किसमिस
बारीक केलेले दोन चमचे

व्हिडिओ दिलेल्या कृतीप्रमाणे करावे.
21 मोदक करायची असल्यास सगळे प्रमाण दुप्पट घ्यावे.

काही क्वेरी असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगावे
रेसिपी बघितल्या बद्दल तुमचे मनापासून आभार.
Subscribe like and comments...

#modakrecipe
#modakrecipeinmarathi
#modak
#ukdichemodakrecipe
#ukdichemodak
#ukdiche

show more

Share/Embed