खेड राजगुरुनगरची मिसळ.
Poonam vlog Poonam vlog
117 subscribers
43 views
1

 Published On Sep 25, 2024

निमगाव च्या खंडोबाला गेलो की खेड मध्ये माझ्या आवडीच्या ठिकाणी आम्ही मिसळ खाणारच. ह्या वेळेस मुलांना घेऊन गेलो सोबत आणि त्यांना पण खाऊ घातले.
साईकृपा हॉटेल खूप छान टेस्ट आहे. आणि गर्दी पण खूप असते.माझी तर आवडती मिसळ आहे.
.
.
.
.
.
.
#foodie #foodlover #vlog #pune #enjoyment #family #familytime #familyvlog #familyvlogs #travalblog #travel

show more

Share/Embed