पाण्याला लागली मोठी तहान । ह.भ.प. महादेव महाराज राऊत । KirtanVishwa | Sant Eknath Maharaj
KirtanVishwa KirtanVishwa
152K subscribers
51,710 views
761

 Published On Jan 3, 2022

पाण्याला लागली मोठी तहान
वारकरी कीर्तन । ह.भ.प. महादेव महाराज राऊत

#marathikirtan

संतांच्या अभंग गाथांमध्ये अनेक प्रकारचे अभंग असतात. नाम माहात्म्य सांगणारे अभंग असतात तसेच तीर्थक्षेत्र माहात्म्य सांगणारे अभंग असतात. संतांचे माहात्म्य गाणारे अभंग असतात तसेच पौराणिक कथांवरही अभंग असतात. हे सर्व अभंग समजायला तसे सुलभ असतात. पण अशा अभंग गाथांमध्ये काही अवघड अभंग असतात. ज्यांचा अर्थ सहजपणे समजू शकत नाही. अशा अभंगांना कूट अभंग म्हणतात. तेव्हा संत एकनाथ महाराजांच्या अशाच कूट अभंगाचा अर्थ आपल्या सांप्रदायिक कीर्तनातून आपल्या समोर मांडत आहेत. हरी भक्त पारायण श्री महादेव महाराज राऊत. तर ऐकुया हे सुमधुर कीर्तन.

Varkari Kirtan
Mahadev Maharaj Raut

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

show more

Share/Embed