Published On Premiered Aug 8, 2024
|| मनी कानबाई नाचणी छम छम || MANI KANBAI NACHANI CHAM CHAM || कानबाई सॉंग || खानदेशी सॉंग 2024 ||
प्रस्तुत :- शिवबा प्रोडक्शन, RM प्रस्तुत,
एक्टर :- प्राची शिवदे, प्रशांत गढरी, निखिल सूर्यवंशी, खुशाल सपकाळे, किशोरी पाटिल, जयेश पाटिल, पुजा शिंपी, प्राची जाधव, जागृती शिवदे , लक्ष्मण सोनवणे,(कासोदा)
संगीत & गीतकार- कंम्पोज -
गायक - प्राची शिवदे ( कासोदा ),
मेकअप आर्टिस्ट:- अर्चना पाटील मॅडम, (archana_beauty_planet
रेकॉर्डिंग मिक्स मास्टरिंग - मयुर साळुंखे MS Recording Studio ( Dhule )
कोरियोग्राफर:- सागर पाटील (कासोदा)
थंबेल डिझाईन & व्हिडिओ - (O.D. Photography . 9604150243 :- प्रमोद पाटील, राकेश पाटील (पाचोरा )
अनमोल सहकार्य :- श्री. गुलाब निकुंभ, दिपक शिवदे, अनिल शेलार, भटू शेलार, पै.अमोल पवार (पप्पू पैलवान) , छोटू क्षिरसागर ग्राम पंचायत सदस्य, पै भूषण शेलार, पै.सोनू शेलार, सिंगर गणेश पांडे (सिंगर गणू जामनेर) पै. जितू पाटिल, पै.अजय(भैय्या) मोरे, पै. हनुमान पाटील, सागर शेलार (पत्रकार) पै. शुभम शेलार, उदय शेलार (भोला भाई) , गौरव सूर्यवंशी, संदिप शेलार, विशाल मराठे, पवन शेलार, भुषण क्षिरसागर, नितीन पाटील, करण पाटील, तथा कासोदा कुस्तीगीर महासंघ बजरंग गृप, काकासट चौक मित्र परिवार, आणि कासोदा पत्रकार संघ, व तुम्ही सर्व रसिक माय बाप
🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
आपलाच - राहूल मराठे कासोदा ( संचालक श्री. शिवांश कलेक्शन), मुख्यासंपादक:- महाराष्ट्र शान न्युज , मो.न.8806062225
डफ वाजणारे डम डम मनी कानबाई नाचणी छम छम..!..2
~R🎶M~
डफ वाजणारे डम डम मनी कानबाई नाचणी छम छम..!..2
~R🎶M~
~R🎶M~
काय मांगे व कानबाई लाडी नी शोभे कन्हेर राजा नी जोडी...2..,
~R🎶M~
तीना पाय मा तोळा भारी शोभे दिशे जशी नवरी..2.!
~R🎶M~
~R🎶M~
तीले नेसाडी पैठणी साडी लाल., तीना गुलाबी शेतसणारे गाल ...2,
~R🎶M~
मायले बसाले लया चौरंग पाट , तिना अवघड शेना माय थाट...2..!
~R🎶M~
~R🎶M~
माय बलावा भाऊबन सारा, मनी कानबाई ना शेना दरारा...2.,
~R🎶M~
पूजुत रोट आपण सारा असा खानदेश वर शे तीना तोरा...2..!
~R🎶M~
~R🎶M~
डफ वाजणारे डम डम मनी कानबाई नाचणी छम छम..!..2
~R🎶M~
डफ वाजणारे डम डम मनी कानबाई नाचणी छम छम..!..2
~R🎶M~
#ahiranisong #kanbai_song #khandeshisong #ahiraninewsong #zumkawalipor #newahiranisong #newsong #marathi #sanjurathod #gavthi_style_mix #gavthisong2024 #suprhitsong #tarpasong2023 #photography #kanbai #kanbaisong #kanbaimata #kanbaimatasong #