कागल तालुक्यातील महिला करतेय दर्जेदार सेंद्रिय शेती | rupali mali s organic farm
Tarun Bharat News Tarun Bharat News
461K subscribers
117,994 views
2K

 Published On Dec 19, 2020

#TarunBharat #organicfarming #kolhapur #rupalimali

कोल्हापूर जिल्हाला विविध प्रकारच्या पालेभाज्या , उस , फळभाज्याची राेपे देणारे गाव म्हणजे कसबा सागांव हे गाव आहे. महिलाही माेठ्या कर्तबगार आहेत त्यापैकीच एक म्हणजे सेंद्रीय शेतीबराेबर सेंद्रिय शेतीला लागणारे दजेॅदार सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या रणरागिणी म्हणजे साै.रुपाली विजय माळी हाेय.गेली बारा वर्षांपासून दर्जेदार गांडुळखत, जैविक द्रव्य, सेद्रिय खते निमिॅति करत आहेत. तसेच स्वता सेंद्रिय शेती करतात या विषयी घेतलेली माहिती.

|Tarun Bharat Social Media | तरुण भारत


Website : http://www.tarunbharat.com
Facebook :   / tarunbharatdaily  
Instagram :  / tbdsocialmedia  
Twitter :   / tbdnews  
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat

Ads :

show more

Share/Embed