आम्ही मैत्रिणी मिळून केला अमेरिकेत मराठमोळा dance...🥳
स्वप्नातील अमेरिका.#swapnatil_america स्वप्नातील अमेरिका.#swapnatil_america
386 subscribers
2,228 views
47

 Published On Sep 16, 2024

नमस्कार मंडळी...,
आजचा video हा माझ्या साठीच नाही तर माझ्या पाचही मैत्रिणी साठीची खूप खास आहे, कारण
अमेरिकेत अश्या एवढ्या मोठ्या रंगमंचावर आम्हाला dance करायला मिळाल, तोही आयुष्यात पहिल्यांदाच, त्यातही पाचही जणी अस्सल मराठी, आणि कार्यक्रम ही आपल्या लाडक्या बाप्पाचा म्हणजे दुग्धशर्करा योग जुळून आला 🤗 .
Dance मधला D ही येत नसलेल्या आम्ही...ठरविले की करूया काहीतरी वेगळे...मग काय झाली सुरवात, रोजच routine, office job , घर, मूल यातुन वेळ काढून थोडा वेळ स्वतः साठी काहीतरी करायच ठरवल...😊
आम्ही पाच जणी
1) Dipti Mohile
2)Madhuri Pingle
3)Poonam Borse
4)Triveni Chilwant
5) Charushila Patil ...
तुम्हालाही आमचा Dance आवडला तर please like, share, अणि subscribe करा....🙏😊
Thank you
#marathimulgiinamerica
#marathi
#trendingsong
#bappamaza #ganpatibappamorya
#ganeshvandana #dancevideo
#stageprogram #performance
#america
#indianamerican
#marathivlogger
#trendingvideo
#viralvideo
#nri #love
#dreaminamerica
‪@swapnatil_america‬

show more

Share/Embed