Published On Jul 23, 2022
किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड ऐतिहासिक पदभ्रमंती
साधारणतः ५० किमी चा हा राजदिंडीमार्ग. पन्हाळा किल्याच्या पायथ्यापासून एका खिंडी मधून चालू झालेला हा राजमार्ग , .साता ते आठ किलोमीटरचा मसाईचा विस्तीर्ण पठार,स्वामिनी मसाईदेवीचे मंदिर, कार्पेवरी ,आंबेवाडी,पाटेवाडी,धनगरवाडा करत आम्ही पांढरेपाणी या गावी पोहोचलो , दर्या खोऱ्यातून मार्ग काडत , घनदाट जंगलातून जाणारा हा राजमार्ग अनुभवताना अंगावर काटे आले ,
पन्हाळ्याला घातलेला वेढा चुकवून महाराज पन्ह्याळ्यावरील ज्या राजदिंडीच्या वाटेने निघाले त्याचीच अनुभूती मी घेतली . आणि तोच अविस्मरणीय अनुभव
तुमच्याबरोबर या व्हिडीएओ तुमच्या समोर मांडला आहे .
विडिओ आवडला तर नक्की share करा आणि चॅनेल ला subscribe पण करा . धन्यवाद
In this video you will get information about Panhala to pawankhind trek , route map from panhala to pawnkhid
Panhala to Pawankhind Trek 2022 | पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक पदभ्रमंती |
Panhala - Pavankhind Historical Trek
Location- Panhala, Kolhapur
Distance - 40 Kilometres Approx
For This Trek Booking: Contact-
Bhatkanti Maharashtrachi
Contact: 9833455983 / Satyawan Narkar
Facebook page : / mybhatkanti
http://www.mybhatkanti.com/
****** Follow me on ******
🔸Facebook - https://www.facebook.com/AmrutaPatade...
🔸Instagram - / amruta_the_vlogger
🔸FOR BUSINESS QUERY - [email protected]
#panhala
#pawankhind
#sahyadri
#bajiprabhu