गव्हाचे पीठ,दुधापासून बनवा मार्केटसारखे आईस्क्रीम | घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने | Ata Icecream
Vaishalis Recipe Vaishalis Recipe
973K subscribers
54,794 views
948

 Published On Apr 12, 2023

फक्त गव्हाचे पीठ,दुधापासून बनवा मार्केटसारखे आईस्क्रीम | मोजक्या साहित्यात सोप्या पद्धतीने Icecream

आज मी तुमच्यासोबत उन्हाळा स्पेशल थंडगार आईस्क्रीमची रेसिपी शेअर केली आहे. अगदी घरच्या घरी व मोजक्या साहित्यात गव्हाच्या पिठापासून व दुधापासून आईस्क्रीम बनवली आहे. अगदी मार्केटसारखी तयार होते कुणाला कळणार देखील नाही की ही गव्हाचे पीठ व दुधापासून बनवलेली आहे इतकी ही खायला अप्रतिम अशी लागते तर अशी मार्केटसारखी क्रिमी आईस्क्रीम घरी बनवून पहा. मुलांसोबत मोठ्यांना देखील नक्कीच आवडेल तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा. चॅनेल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...

साहित्य / Ingredients
दुध 1 लिटर (म्हशीचं दुध) | Milk 1 liter
गव्हाचं पीठ 1/2 कप | Wheat Flour 1/2 cup
साखर 1/2 कप | Sugar 1/2 cup
दुधावरची साय 3-4 टे स्पून | Fresh milk cream 3-4 Tbsp
व्हेनिला इसेन्स 1 टी स्पून | Vanilla essence 1 tsp
ड्राय फ्रुट्स | Dry fruits

#आईस्क्रीम
#गव्हाच्यापिठाचेआईस्क्रीम
#Icecreamvaishalisrecipe
#Ataicecream
#Vaishalisrecipe

ata icecream, ata ice cream recipe, afa ice cream vaishalis recipe, ata ice cream by vaishalis recipe, ata ice cream kise bsnaye, ata icecream kise banate, ice cream, creamy ice cream, vaishalis recipe, ice cream recipe, ice cream by vaishalis recipe, summer soecial, summer special recipe, summer special recipe by vaishali, unhali recipe, unhali recipe by vaishali, ice cream recipe in marathi, ata ice cream in marathi, unhali recipe in marathi, summer recipe in marathi,

फक्त दुधापासून बनवा कुल्फी
   • फक्त दुधापासून बनवा कुल्फी, कोणालाही ...  

ओल्या नारळाचा मिल्क शेक
   • उन्हाळा स्पेशल भन्नाट चवीचा ओल्या नार...  

खरबूजाचे आईस्क्रीम
   • खरबूजाचे आईस्क्रीम /Muskmelon Icecrea...  

कैरीचं पन्हं
   • 1 मिनीटात कैरीचे पन्हं | प्रत्येक वेळ...  

घरच्या घरी बनवा मलाईदार लस्सी
   • घरच्या घरी अशी बनवा मलाईदार लस्सी | द...  

बटरस्कौच आईस्क्रीम
   • बटर स्कॉच आईसक्रिम 😋 Butterscotch Ice...  

फक्त दुधापासून बनवा आईस्क्रीम
   • फक्त दुधापासून बनवा मार्केट सारखी आईस...  

Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrec...

Please follow me on Instagram for all updates -   / vaishalisrecipe  

To subscribe -    / vaishalisrecipes  

show more

Share/Embed