रामनवमी ला प्रभू राम चंद्राचा सूर्य तिलक | रामजन्म सोहळा | रामलला | सूर्यतिलक |
ROBOTECH ROBOTECH
986 subscribers
359 views
17

 Published On Apr 16, 2024

#nandakishorbankar
चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले, श्री राम, यांचा जन्म झाला आहे. हा दिवस श्री रामनवमी, म्हणून साजरा करतात.

show more

Share/Embed