Pandharpur Wari | Vitthal varkari portrait rangoli | Vithu mauli | आषाढी एकादशी रांगोळी
Art Bhagyashree Art Bhagyashree
184K subscribers
2,062 views
126

 Published On Jul 14, 2024

दर वर्षी वारीसाठी मी रांगोळी काढते
नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने संकल्पना मांडायचा प्रयत्न करते .

विठुरायाच्या लाडक्या वारकऱ्यांशिवाय वारी अपूर्ण, म्हणूनच
वारीतील वारकऱ्यांचा भाव त्यातली विविधता दाखवावी असा विचार केला...
मग काही rough sketches केले ,
विठुराया पाशी जाणारी वाट आणि त्या वाटेवरील वारकरी मांडले ...
वारकरी हे वेगवेगळ्या भागातले , वेगवेगळ्या वयाचे असतात ... त्यांचा भाव मात्र एकच असतो ... हे दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय ...
त्यामुळे हात जोडलेले आजोबा , मृदूंग वाजवणारा मुलगा , तुळशी वृंदावन घेणारा महिला वर्ग , गोड हसत गाणारा लहान मुलगा , वीणा वाजवणारे संत अशी विविधता मी दाखवलीय .

या वारीच्या रांगोळीला instagram , watsup वर लोकांनी जो भरभरून प्रतिसाद दिलाय त्यासाठी मी सर्वांचे खूप आभार मानते

Rangoli artist
Bhagyashree deshpande
mahendra metkari

Music credit
“Kevin MacLeod - Jalandhar”

   • Jalandhar  

#wari #vitthal #rangoli #artshorts #rangolisrtist #artoftheday #ashadhiekadashi #vithumauli #pandharpur #vari #rangolidesigns #varkari

show more

Share/Embed