सह्याद्रीतील सर्वात सुंदर घाट- Varandha Ghat | सात टप्प्यात खाली पडणारा -सातसडा धबधबा | Raigad |
Psycho Prashil Psycho Prashil
469K subscribers
41,682 views
1.4K

 Published On Oct 11, 2024

सह्याद्रीतील सर्वात सुंदर घाट- Varandha Ghat | सात टप्प्यात खाली पडणारा -सातसडा धबधबा | Raigad |

काहीच दिवस अगोदर आपण नाणेमाची धबधब्याला एक्सप्लोर करायला गेलो होतो .. धबधबा एक्सप्लोर झाल्यांनंतर जवादच असलेला सातसडा धबधबा एक्सप्लोर करायला निघालो . पण खूप जोराचा पाऊस सुरु झाल्याकारण तो धबधबा एक्सप्लोर नाही करता आला . शेवटी तीन महिन्या नांतर आज हा satasada धबधबा explore करता आला

varandha Ghat | Satsada Waterfall | पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. महाडपासून २५ किलोमीटर, पूर्व पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. या ठिकाणापासून, दरीतील आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये दिसतात. कोंकणाच्या दिशेला ३००० फुटांच्या खोल दरीमुळे वस्त्यांसह अतिशय खडबडीत खोरी आहेत.घाटाच्या वरच्या बाजूला भुते आहेत असे म्हणतात. तालुक्याच्या गावात भूत राहते. मध्यात वाघजाई भूत आहे. व उताराच्या शेवटाला कोकणातली माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे येतात. तेथून कोकणात अन्यत्र जाणारे रस्ते आहेत. त्या घाटात भुते आहेत, वाघजाई समोरचा एक भलामोठा डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. पावसाळ्यात त्याच्या चहुअंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात.भूत वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजेच कावळ्या ऊर्फ मनमोहनगड किल्ला आहेत. या गडाच्या वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ खोदीव टाकी आहेत. तर दुसऱ्या बाजूस अशीच काही टाकी व शिबंदीच्या घरांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारसा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी इ.स. १८५७ मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली.

Nanemachi Waterfall is a hidden gem in the heart of a picturesque valley, nestled amidst lush green forests and towering mountains.

This enchanting waterfall is renowned for its pristine beauty and tranquil surroundings, offering a captivating experience to all who venture to explore it.

The journey to Nanemachi Waterfall is a perfect blend of adventure and serenity, making it an ideal destination for nature enthusiasts and avid trekkers.

Nanemachi waterfall is an offbeat location in Maharashtra. It is situated in Mahad taluka in Raigad district, approximately 220 kms from Mumbai.

It is a must-visit for travellers who prefer offbeat locations in and around Maharashtra.

The waterfall is at its best during the monsoons & one should experience nature attraction inside a dense forest.

The waterfall flows in two stages & its height is approximately 400 feet. YES! IT IS HUGE!

Compared to Devkund & Kataldhar, this waterfall is more giant and easily accessible via a short hike. It is one of the hidden gems. One should definitely experience this adventure activity during the monsoon season.

Location: Mahad taluka, Raigad district, Maharashtra
Height: 400 feet
Trek difficulty: Easy
Trek duration: 1.5 hours
Best time to visit: Monsoon season
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Connect Psycho Prashil On :

► Youtube - / @psychoprashil
► Facebook - / prashil.ambade.9
► Instagram - / prashilambade


आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!

धन्यवाद !!

#satsadaWaterfall #varandhaGhat #nanemachi #Nanemachiwaterfall #hiddengems #savlyaGhat #savlya #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #BeautifulWaterfall #BestWaterfall

show more

Share/Embed