आजीच्या वेगळ्या पद्धतीचं झणझणीत अंड्याचं कालवण खाल तर बोटे चाखाल | andyacha rassa | anda curry
गावरान- एक खरी चव ! - Gavran गावरान- एक खरी चव ! - Gavran
867K subscribers
479,247 views
4.7K

 Published On Apr 3, 2022

घरात भाजीला काय नसलं कि पटकन डोळ्यासमोर येतात ती अंडी , पटकन मसाला वाटून तर्रीदार कालवण केलं कि भाकरीबारीबेर कुस्करून खायला चांगलं लागते कधी कधी मसाला कमी पडला तर एक शिजवलेले अंडे किसून टाकलं कि कालवण पण घट्टसर होते आणि चवीला पण चांगले लागते , आणि या झणझणीत कालवानाबरोबर जर चुलीवरची गरम गरम कडक भाकरी असली कि माणूस १ भाकरी ऐवजी २ भाकरी खातात , तर बघूया आपल्या आजीनी केलेलं झणझणीत अंड्याचं कालवण , धन्यवाद .

Egg dishes are most popular across the world specially in village ,
this dish know as egg curry | anda kari |anda curry recipe | egg masala recipe | dhaba style egg curry| Restaurant style egg curry | anda recipe| egg recipes | anda curry | egg curry recipe | egg masala gravy | egg gravy | anda curry recipe | Egg Curry Gravy Recipe in different states of India.
In India there are many variations of this recipe, in this recipe video I have shown process of making village style egg curry easily, also called gavran andya cha rassa without any special ingredient.

Watch all videos - playlist
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत ,
तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

असलं वेगळं झणझणीत अंड्याचं कालवण खाल तर बोटे चाखाल | andyacha rassa | kolhapuri style anda curry
   • असलं वेगळं झणझणीत अंड्याचं कालवण खाल ...  

गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याचं कालवण एकदा खाल तर परत परत बनवाल | andyacha rassa egg curry
   • गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याचं कालवण...  

झणझणीत गावरान अंडे फोडून केलेला अंड्याचा रस्सा | andyacha rassa | kolhapuri style anda curry
   • झणझणीत गावरान अंडे फोडून केलेला अंड्य...  

झणझणीत जुण्या पद्धतीच गावरान अंड्याचे कालवण |Egg Masala Curry | gavran Anda Curry |Egg Curry Recipe
   • झणझणीत जुण्या पद्धतीच गावरान अंड्याचे...  

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
   • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
   • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...  

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
   • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...  

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
   • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...  

पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
   • पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

खमंग नाचणीचं थालीपीठ आणि झणझणीत हिरव्या मिरचीचा कोल्हापुरी खर्डा | Kolhapuri Mirchi Thecha Recipe
   • अस्सल गावरान पद्धतीचा झणझणीत कोल्हापु...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची खुसखुशीत पालक थालीपीठ | पालक थालीपीठ | पालक धपाटे
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
   • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...  

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
   • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक...  

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
   • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...  

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
   • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...  

आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
   • आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि...  

#gavranekkharichav #eggcurryrecipe #eggcurry #andacurry #andarassa
#andyacharassa #gavranandarassa #eggrecipemarathi #andyachekalwan
#aandamasala #maharashtrianrecipe #andacurrymarathi
#marathirecipe #chulivaril_jevan

show more

Share/Embed