प्लॉट काढून टाक म्हणणारेकृषी दुकानदारमित्र औषधांच्या रिझल्टनंतरम्हणतात असाप्लॉट पाहिला नाही आजपर्यंत
Green yuva सेंद्रिय शेती अभियान Green yuva सेंद्रिय शेती अभियान
994 subscribers
2,473 views
43

 Published On Aug 24, 2024

गाव शिवडे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथिल शेतकर्यांच्या एक एकर प्लॉटवर टोमॅटोची लागवड आहे सुरवातीच्या काळामध्ये वादळी वारा आणि पाऊस यामुळे टोमॅटोचा प्लॉट खराब झाला होता तर त्यांच्या काही कृषीकेंद्रच्या मित्रांनी त्यांना प्लॉट काढून टाकायचा सल्ला दिला होता परंतु तसे न करता त्यांनी आपली ग्रिनयूवाची औषधे सॉईल वरदान, सोविंग, ऑरा, ग्रोविंग व फ्लोरिंग हे त्यांनी औषधे वापरली आणि त्यामुळे त्यांची जमीन भूसभूशीत झाली, पांढरी मुळांची संख्या चांगली वाढली, त्यांना फुटवे चांगले मिळाली आणि सेटिंग चांगली झाली आणि प्लॉट चांगल्या प्रकारे बांधणीला आला म्हणजे रिकव्हर तर झालाच झाला तसेच चांगल्या लेव्हल ची ग्रोथ झाली.
त्यानंतर ज्या दुकानदार मित्रांनी त्यांना प्लॉट काढण्याचा सल्ला दिला होता ते आज प्लॉट पाहून म्हणतात कि असा प्लॉट आम्ही आज पर्यंत पहिला नाही. तर असा शेतकर्यांना आपल्या औषधांमुळे चांगला रिझल्ट मिळाला आहे.
तर असेच चांगल्या प्रकारे टोमॅटो आणि मिरची सारखे पिकांचे चांगलं उत्पादन आणि चांगले झाडाची वाढ होण्यासाठी करून घेण्यासाठी आम्हाला त्वरित संपर्क साधा.
.
.
.
अश्याचप्रकारेप्रकारे टोमॅटो व मिरची अशा प्रकारच्या पिकावरती चांगले रिजल्ट घ्यायचा असल्यास ग्रीनयूवा मल्टिट्रेड प्रा. लिमिटेडला नक्की संपर्क करा 👌👍🍅🍅👌👍
7721 90 2573
8483 811 308
.
.
.
#शेती #शेतकरी #ग्रीनयूवा #नाशिक #सेंद्रिय #सेंद्रियशेती #कृषिविद्या #कृषी #किसान #नैसर्गिक #कृषिकर्म #परिणाम #आधी #सल्लागार #पूर्वी #नंतर #महाराष्ट्र #शेतीसल्लागार

show more

Share/Embed