३५० वर्षांपूर्वीचा सरसेनापती येसाजी कंक वाडा | Yesaji kank | शिवकालीन नानी, पेटारा yesaji kank wada
Nikhil Solaskar Vlogs Nikhil Solaskar Vlogs
547 subscribers
2,149 views
57

 Published On Sep 27, 2024

#Pawankhind #संभाजी_महाराज #marathivideo

३५० वर्षांपूर्वीचा सरसेनापती येसाजी कंक वाडा | Yesaji kank | शिवकालीन नानी, पेटारा

भुतोंडे गाव पुणे पासुन फक्त ६५ किमी, भोर पासुन ५५ किमी, सातार्याहुन ११० किमी वर आहे. याच भुतोंडे गावात येसाजी कंक यांचा वाडा असुन तो आजही सुस्थितीत असुन त्यात आजही येसाजींचे थेट वंशज वास्तव्य करतात. सध्या येसाजींची १३ व १४ वी पिढी या वाड्यात वास्तव्य करते.
येसाजींच्या वाड्याबरोबरच त्यांची सर्व शस्त्रे त्यांच्या वंशजांनी जपलेली आहेत.
हा वाडा व सर्व शस्त्रे शिवभक्तांस सहजरीत्या पाहण्यास उपलब्ध होतात. वाड्यात येसाजींचे स्मारक सुद्धा बनविलेले आहे.
दरवर्षी हजारो शिवभक्त या वाड्यास भेट देतातच त्याच बरोबर अनेक लेखक, अभ्यासु लोक सुद्धा येत असतात.
आपणही एकदा अवश्य या वाड्यास भेट द्यावी, येसाजींचे वंशज आपल्यासारख्या शिवभक्तांची आतुरतेने वाट पाहत असतात.

#येसाजी_कंक
#सरसेनापती_येसाजी_कंक
#येसाजी_कंक_वाडा_भुतोंडे
#राजगड
#तलवार
#शिवाजी_महाराज
#संभाजी_महाराज
#Yesaji_kank
#Yesaji_Kank_Wada
#Pawankhind
#Nikhil_solaskar_Vlogs

show more

Share/Embed