नारळी पौर्णिमा विशेष
भटकंती with Neel भटकंती with Neel
27 subscribers
109 views
19

 Published On Sep 12, 2024

देवगड मालवण सागरी महामार्ग प्रवास
नारळी पौर्णिमा सणाला श्रावणी पौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी समुद्र देवता वरुण याची मनोभावे पूजा केली जाते. मासेमारी आणि समुद्राशी संबंधित इतर कामात गुंतलेल्या कोळी बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, जे धुमधडाक्यात हा सण साजरा करतात. त्‍यात मालवण मधील हा सण आगळ्या वेगळ्या नारळ लढविण्‍याच्‍या स्‍पर्धेने साजरा केला जातो.

नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!

show more

Share/Embed