गणपती सजावट: श्री बाळूमामा मेंढ्यांच्या तळ.
Photowala Patil Photowala Patil
249 subscribers
443 views
0

 Published On Sep 11, 2024

कोल्हापुरातील हातकणंगले येथील चंदुर गावच्या व्यंकटेश पाटील यांनी घरगुती बाप्पासाठी आदमापुर संत बाळूमामांवर आधारित देखावा साकारला आहे. या देखाव्यातील सर्व साहित्य घरात तयार केले असून हा देखावा तयार करण्यासाठी दिड ते दोन महिने इतका कालावधी लागला आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक आता गर्दी करत आहेत.

show more

Share/Embed