श्रावण थाळी 😍👌 लय भारी | हॉटेल श्रद्धा - धामणी Ratnagiri Konkan
कोकण संस्कृती कोकण संस्कृती
201K subscribers
79,452 views
2.7K

 Published On Aug 12, 2021

मित्रांनो साध्या श्रावण महिना सुरू आहे, आणि श्रावण महिन्यात, शाकाहारी आहाराला शास्त्रीय दृष्ट्या फार महत्त्व आहे,
श्रद्धा हॉटेल धामणी संगमेश्वर येथे श्रावण महिन्यात मिळणाऱ्या श्रावण थाळी बद्दल भरपूर ऐकून होतो, पण आज दिनांक ११-८-२१ ला श्रावण थाळी आस्वाद घेण्याचा योगा योग आला. मी माझ्या मित्र परिवार सोबत हॉटेल श्रद्धा येथे मिळणाऱ्या या श्रावण थाळी चा आस्वाद घेतला.

श्रावण थाळी मध्ये मिळणारे पदार्थ
श्रावण थाळी
मोदक, पुराण पोळी , कोशिंबीर, लोणचं, अळूवडी , पापड, पुरी, वरण, मुगाची उसळ , बटाटा भाजी, भात, दही, आम्रखंड, सोलकढी, सांडगी मिरची.

हॉटेल चा पत्ता
SHRADDHA HOTEL & LODGE
MUMBAI GOA HIGHWAY(NH66),
AT POST: DHAMANI, TAL:SANGMESHWAR , DIST:RATNAGIRI

#श्रावण#shravan#श्रावणथाळी#ShravanThali#हॉटेलश्रद्धा#धामणी#संगमेश्वर#Ratnagiri#kokan#Konkan#कोकण

show more

Share/Embed