खास टिप्स सह मऊ लुसलुशीत पूरण पोळी | होळीचा नैवेद्य | Puran poli | Holi Special Puran Poli
Masteer Recipes Masteer Recipes
949K subscribers
1,530,755 views
22K

 Published On Mar 14, 2019

#puranpoli #maharashtrianpuranpoli #masteerrecipes

होळी आली की आठवते पूरणपोळी . होळीच्या दिवशी घरा घरात पूरणपोळी बनवली जाते. आणि याचा नैवेद्य होलिका देवीला अर्पण केला जातो. ही जी पूरणपोळी आहे ती विविध प्रांतात विविध पद्धतीने बनवली जाते. आणि या सोबत बनवली जाते कटाची आमटी। कटाची आमटी सुद्धा आपण करायची आहे पण त्या आधी तयार करुया मस्त गरमा गरम पुरणाची पोळी आणि भरपूर तुपासोबत खायला देऊया. कारण आपण नेहमी म्हणतो. खायचा तो पदार्थ आणि टिकवायची ती नाती. होळीच्या शुभेच्छा.

आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा

Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)

show more

Share/Embed