(भाग -2) सांकेतिक भाषेद्वारे न बोलता शब्द/संख्या सांगितल्यानंतर ....लेखन करून शब्द व संख्या वाचणे.
आसchannel आसchannel
795 subscribers
167 views
3

 Published On Oct 16, 2021

(इयत्ता पहिली व दुसरीसाठी)
सांकेतिक भाषेद्वारे वाचन - लेखन हसत खेळत कृतीयुक्तपणे विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे.
सदर video सांकेतिक कृतीचे मार्गदर्शक म्हणून उद्बोधक ठरेल.

दररोज फक्त सात ते आठ अक्षरांच्या सांकेतिक कृती शिकवाव्यात .तेही विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेवून.
तद्नंतर सांकेतिक भाषेद्वारे वाचन - लेखन भाग ३ चा video पाहून मार्गदर्शन व सराव घ्यावा.
सहजपणे वाचन - लेखन विद्यार्थी शिकतील आणि पुस्तक वाचन करू लागतील.तेही अपेक्षेपेक्षा कमी वेळेत.

show more

Share/Embed