जवाहर नवोदय विद्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे | navodaya vidyalaya in maharashtra | JNVST Exam 2024
Ignite शालेय स्पर्धा परीक्षा Ignite शालेय स्पर्धा परीक्षा
6.4K subscribers
12,246 views
243

 Published On Jul 3, 2023

⭕️Ignite शालेय स्पर्धा परीक्षा Whatsapp Group Link:
https://chat.whatsapp.com/GCsBKkvEDs9...

♦️Ignite शालेय स्पर्धा परीक्षा YouTube Channel:-
   / @igniteshaleyspardhapariksha  

♦️महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा | परीक्षा पद्धती
   • MTS Exam Pattern | महाराष्ट्र प्रज्ञा...  

♦️NMMS Syllabus | NMMS Selection Process
   • NMMS Exam Pattern | NMMS Syllabus | N...  

♦️NMMS परीक्षेची पात्रता काय | NMMS परीक्षेला किती शिष्यवृत्ती मिळते
   • NMMS परीक्षेची पात्रता काय | NMMS परी...  

♦️नवोदय परीक्षेचे फायदे
   • benefits of navodaya scholarship | im...  

शालेय स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स तसेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच हे चॅनेल सबस्क्राईब करा.
   / @igniteshaleyspardhapariksha  

ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता दर्जेदार आधुनिक शिक्षण देणे, सामाजिक मूल्ये, पर्यावरण जागरूकता, साहसी उपक्रम आणि शारीरिक शिक्षण यासारखे महत्त्वाचे घटक विकसित करण्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन Navodaya Vidyalaya Samiti कार्य करत आहे.

जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. अनेक पालकांना आपल्या मुलांचा प्रवेश जवाहर नवोदय विद्यालय मध्ये व्हावा असे वाटतो. म्हणून याठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश विषयी मराठी माहिती देण्यात आली आहे.

सदर परीक्षा लेखी वस्तुनिष्ठ स्वरुपात CBSE कडून घेतली जाते. यामागील मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील प्रतिभावान व हुशार विद्यार्थी कोणत्याही अडचणी शिवाय परीक्षेत सहभागी होऊ शकतील.

Jawahar Navodaya Vidyalaya Exam 2024 Important Dates
Online Form Start Date : 24 June 2023
Online Form End Date : 10 August 2023

ही परीक्षा दरवर्षी ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्या जिल्ह्यात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

महाराष्ट्र राज्यात 34 जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहेत.

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दरवर्षी सहावी, नववी आणि अकरावी वर्गासाठी प्रवेश दिला जातो.

ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्याच जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतील. तथापि ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे परंतु नंतरच्या काळामध्ये त्या जिल्ह्याचे विभाजन झाले असल्यास मूळ जिल्ह्याच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

विभाजनाची ही अट विभाजित करण्यात आलेल्या नवीन जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु झाले नसेल.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीमध्ये शासकीय / शासकीय अनुदानित अथवा अन्य मान्यता प्राप्त शाळा / विद्यालयात प्रवेशित असणे अनिवार्य आहे किंवा समग्र शिक्षा योजने अंतर्गत चालू असलेल्या शाळा किंवा राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था (NIOS) मधील ब प्रमाणपत्र योजनेतील अभ्यासक्रमात किमान गुण (अध्ययन स्तर) प्राप्त करणे आवश्यक आहे.

एखाद्या शाळा / विद्यालयास मान्यता प्राप्त शाळा म्हणून तेव्हाच समजले जाईल जेव्हा त्या शाळा / विद्यालयास शासन किंवा शासनमान्य अधिकृत संस्थेद्वारा मान्यता देण्यात आली असेल.

जवाहर नवोदय विद्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे | navodaya vidyalaya in maharashtra | JNVST Exam 2024

जवाहर नवोदय विद्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे
navodaya vidyalaya in maharashtra
jnvst in maharashtra
महाराष्ट्रात नवोदय विद्यालय कोणकोणत्या जिल्ह्यात आहे
total navodaya vidyalaya in maharashtra
navodaya vidyalaya exam 2024
JNVST Exam 2024
jnvst 2024
Jawahar Navodaya Vidyalaya Scholarship Test
Navodaya Exam 2024
नवोदय परीक्षा २०२४
जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा
जवाहर नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती परीक्षा
jawahar navodaya vidyalaya exam
navodaya scholarship exam
#navodaya2024
#navodayaexam
#navodaya2023
#navodayavidyalaya
#navodaya
#navodaya_exam

show more

Share/Embed