Guruwar Upasana ( Part - 93 ) by Shree Pethe Kaka
Shri Pethe Kaka Shri Pethe Kaka
1.19K subscribers
316 views
19

 Published On Jul 17, 2024

नमस्कार!
तीर्थरूप गोपाळ विष्णू फडके रचित 'श्री सद्गुरुलीलामृत' हे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे ओवीबद्ध चरित्र आहे.
सातारा येथील 'चैतन्य' या वास्तूत सन 2015 ते 2019 या काळात दर गुरुवारच्या साप्ताहिक उपासनेत पूज्य श्री पेठेकाकांची श्री सद्गुरुलीलामृताच्या पहिल्या पाच अध्यायांवर सुमारे दोनशेहून अधिक निरुपणे झालेली आहेत.
अनेक साधकांच्या विनंतीवरून, ही निरुपणे आम्ही दर गुरुवारी या YouTube channel वर प्रक्षेपित करीत आहोत. जिज्ञासूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा, ही विनंती.

show more

Share/Embed