Nagraj Manjule BBC Interview: Naal 2 Marathi Movie, कस्तुरी, खाशाबा आणि मराठी सिनेमावर खास गप्पा
BBC News Marathi BBC News Marathi
2.9M subscribers
22,431 views
549

 Published On Nov 9, 2023

#BBCMarathi #nagrajmanjule #Sairat #Naal2 #Marathi

'नाळ'या सिनेमाचा दुसरा भाग 10 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा सिनेमा सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे.
याच सिनेमाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंसोबत नाळ-2, त्यांचा आगामी चित्रपट खाशाबा आणि इतरही अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा.

मुलाखत - अमृता कदम

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed