Mystery of astrology with Pandit Atulshastri Bhagre guruji। ज्योतिष शास्त्रातील रहस्य
Astroguru Dr Jyoti Joshi Astroguru Dr Jyoti Joshi
437K subscribers
33,341 views
588

 Published On Premiered Dec 1, 2023

‪@AstroguruDrJyotiJoshi‬ For podcasting & advertisement contact us on [email protected]

Mystery of astrology with Pandit Atulshastri Bhagre guruji। ज्योतिष शास्त्रातील रहस्य The astro show
लोकांच्या आग्रहास्तव आपण आपल्या Astroguru Dr. Jyoti Joshi या यूट्यूब चैनल वर podcastची नवीन मालिका सुरू करत आहोत. यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोकांना आपल्या व्यासपीठावर निमंत्रित करणार आहोत. हे दिग्गज त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या पोझिशन वरती असल्यामुळे त्यांचा ज्ञानाचा साठा आपण आपल्या सबस्क्राईबर लोकांसाठी खुला करणार आहोत तोही अगदी मोफत. आजच्या podcast मध्ये आपण पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांना आमंत्रित केले आहे. ज्योतिष शास्त्रातील मोठ्या अनुभवी लोकांमध्ये भगरे गुरुजींचा नंबर येतो. वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमधून तसेच युट्युब चॅनेल वरून ते एस्ट्रोलॉजी चा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करत आहेत. ज्योतिष शास्त्रातील त्यांचा अनुभव आपल्या सबस्क्राईबर लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण त्यांना आपला व्यासपीठ खुला करून दिलेला आहे. ज्योतिष शास्त्र मधील अशा गोष्टी ज्यामध्ये मोठ मोठी रहस्ये लपलेली आहेत ती सर्व आज खुली होणार आहेत. पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती आणि त्यांच्या यशामध्ये ज्योतिषशास्त्राचा कसा प्रभाव पडला हे सुद्धा आपण अगदी जवळून पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवाव्यात.


atul shastri bhagre, atul bhagre guruji, pandit atulshastri bhagare, atul bhagare guruji, zee marathi atul bhagre guruji, bhagare guruji, bhagare guruji rashibhavishya, bhagare guruji shreeyantra, bhagare guruji shreesukta, bhagare guruji contact no, spiritual astrologer, vedh bhavishyacha


#viralpodcast #astrologer #Atulshastri
Join this channel to get access to perks:
   / @astrogurudrjyotijoshi  

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मराठी

1 ) जे जे ज्योतिष पद्धती:    • जे जे ज्योतिष पद्धती  

२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य:    • आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्...  

३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव:    • सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा  स्वभाव  

४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1):    • ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra ...  

५) 2024 निवडणूकीतील भविष्य:    • 2024 निवडणूकीतील भविष्य  

६) व्यक्ती आणि व्यल्ली:    • व्यक्ती आणि व्यल्ली  

७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम:    • ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. J...  

८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी:    • भविष्य फलादेशाचे नियम |  ज्योतिष विशा...  

९) पंचांग असे पहावे:    • पंचांग असे पहावे  


१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह:    • Advance astrology भाव भावेश आणि भावात...  


११) करिअर मॅनेजमेंट:    • करिअर मॅनेजमेंट  

१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर:    • ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर  

१३) वर्ग कुंडली । Varg Kundali:    • वर्ग कुंडली । Varg Kundali  


१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र:    • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र  

१५) कुंडली बदलता येते ?:    • कुंडली बदलता येते ?  


१६) धनलाभ:    • धनलाभ  

१७)ज्योतिष अनुभव:    • ज्योतिष अनुभव  

१८)अष्टकवर्ग:    • अष्टकवर्ग  

https://drjyotijoshi.com/books/


#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces

वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com

#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

show more

Share/Embed