1. IAS झालो... | कार्यकर्ता अधिकारी भाग १ | Avinash Dharmadhikari Sir | Chanakya Mandal Pariwar
Chanakya Mandal Pariwar Chanakya Mandal Pariwar
428K subscribers
7,821 views
361

 Published On Premiered Oct 2, 2024

या मालिकेतील सर्व भाग बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा -    • कार्यकर्ता अधिकारी  

1986 साली महाराष्ट्र मधून IAS साठी निवड झालेले एकमेव मराठी युवक म्हणजे श्री अविनाश धर्माधिकारी सर.
याआधीही 11 वर्ष (१९७५-८६) सरांनी भारतमातेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले होते. या अकरा वर्षात त्यांनी देशभर प्रवास करत असताना युवक संघटन, ग्रामीण विकास प्रकल्प आणि विविध आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावर लेखन देखील केले.
पुढे प्रशासकीय सेवेत (१९८६-१९९६) देखील श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी एक उत्तम आणि प्रतिभावंत अधिकारी म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या काळात त्यांनी केलेले कार्य, पेललेल्या जबाबदाऱ्या, राबवलेले अभिनव उपक्रम असे अनेक अनुभव सर या 'कार्यकर्ता अधिकारी' या नवीन मालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे.

त्याच मालिकेचा हा पहिला भाग 'IAS झालो'.
IAS साठी निवड झाली तेव्हा सरांची नेमकी मन:स्थिती काय होती आणि आता आयएएस झालो म्हणजे मनामध्ये आग भारतमातेच्या कार्यकर्त्याची आणि हातात अधिकार एका IAS अधिकाऱ्याचे आले तर एक 'कार्यकर्ता अधिकारी' म्हणून आपण अधिक व्यापक काम करू शकतो या प्रेरणेने सरांच्या मनात ज्या भावना उत्पन्न झाल्या, त्यावर सरांनी या भागात भाष्य केले आहे.

प्रत्येक आठवड्यातील बुधवारी आणि शनिवारी सायं ७ वाजता या अनुभवाने आपले जीवन समृद्ध करण्यासठी चाणक्य मंडलच्या YouTube Channel ला Subscribe करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

#ias #iasofficer #avinashdharmadhikari #iasmotivation #iasmotivationalvideo #motivation #iasaspirant

For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwaroff...

आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
Instagram.com/chanakyamandalpariwar

आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
   / @chanakyamandalpariwar  

आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
https://whatsapp.com/channel/0029VaAn...

फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
  / chanakyamandalpariwar  

For further details contact us on https://chanakyamandal.org/

For Online Courses, visit: https://lms.chanakyamandal.org/

To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455

To get more study materials & important information, join our official telegram channel :
https://t.me/chanakyamandalpariwaroff...

Subscribe and follow us on Youtube:    / @chanakyamandalpariwar  

For more updates follow us on Facebook:   / chanakyamandalpariwar  

show more

Share/Embed