आंतरराष्ट्रीय महिला दिन - ऐसपैस गप्पा सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयीं सुमित - With Shama Meena
ऐसपैस गप्पा ऐसपैस गप्पा
1.85K subscribers
672 views
13

 Published On Mar 7, 2023

नमस्कार🙏🙏
आज 8 मार्च...
आंतरराष्ट्रीय महिला दिन...
सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹...
महिला दिनाचे औचित्य साधून आज आपण भेटणार आहोत चिन्मयी सुमित यांना... मराठी नाटक, सिनेमा तसंच टीव्ही मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका करणारी एक यशस्वी, प्रथितयश व गुणी अभिनेत्री...
मराठी माध्यमांच्या शाळांमधून ब्रँड अँबेसिडर म्हणून सुद्धा चिन्मयी काम करतात...
चला तर जाणून घेऊया महिला दिनाच्या निमित्ताने चिन्मयी सुमित यांचे मनोगत...

#chinmayeesumit #shamameena #newinterview

show more

Share/Embed