Harshavardhan Patil यांच्याबाबत Sharad Pawar यांनी कुठला निर्णय घेतला? बैठकीत काय ठरलं?
Mumbai Tak Mumbai Tak
3.88M subscribers
34,462 views
250

 Published On Sep 29, 2024

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#HarshavardhanPatil #SharadPawar #Ncp
महायुतीत अस्वस्थ असलेले हर्षवर्धन पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातच पितृपंधरवडानंतर हर्षवर्धन पाटील त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. त्याआधी आता नवा वाद निर्माण झाला आहे. इंदापुरचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांची भेट घेतली असून निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
#MHT002

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed