भाग-२ 🍅टोमॅटो चे पहिले 1 ते 5 दिवसाचे नियोजन | Tomato drenching
chala sheti karu chala sheti karu
33.1K subscribers
86,922 views
2K

 Published On Apr 4, 2022

नमस्कार मंडळी,
टोमॅटो लागणीची लगबग चालू झाली आहे , आणि सुरुवात चांगली झाली तर येणारा काळ पण चांगला जातो. आजच्या भागात आपण टोमॅटो चे पहिले 5 दिवसाचे योग्य असे नियोजन पहिले आहे, आणि त्याचा होणारा फायदा पण पहिला आहे. आजचा व्हिडीओ कसा होता ते सांगायला विसरू नका.

show more

Share/Embed